यजुवेन्द्रराव,
वैतालिक म्हणजे गीतकार व जादुगार.
वैतालिक महोदय,
फार छान नाव घेतले आहे आपण! नावाला अनुसरून जादुभरी गीते आपल्याकडून मिळतील अशी आशा करतो.
आपला(स्वागतोत्सुक) प्रवासी