ही कथा आहे. किंवा कथासूत्र आहे असे म्हणता येईल.पटकथेत नाटकाप्रमाणे संवाद, पात्रांचे आविर्भाव, हालचाली, समीपदृश्य की दूरदृश्य वगैरे अतिशय तपशीलवार लिहायचे असते असे वाटते. पटकथेविषयी माहिती येथे वाचावी.