वरील यादीव्यतिरिक्त कवितांच्या संचितातून मिळालेल्या अदितीच्या आणखी काही कविता.  गद्य साहित्य आणि चर्चांच्या संचितांचे दुवे नीट उघडत नाहीत. ते जर उघडता आले तर आणखी भर घालेन.

पायाखाली नेहमीच

ते मनोगती कुठे गेले?

ही रात्र संपते आहे

दिगंत

अपूर्ण कविता

हिरव्या रानात

माझ्या क्षितिजाला...

वादळाचे गीत माझ्या

शेवटाची