सशक्त अनुवादक, सिद्धहस्त लेखिका आणि तरल कवियित्री अदितीस, अकाल-मृत्यू आला हे वाचून अतिशय वाईट वाटले. वस्तुतः माझी तिची कधीही प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती. आभासी दुनेयेतील ओळखीची व्यक्तीरेखा एवढीच काय ती ओळख. तरीही जिवाला चटका बसला.
फणसे यांनी इथे माहिती दिली आणि प्रशासकांनीही 'समग्र अदिती' सत्त्वर उपलब्ध केले त्याखातर त्यांस धन्यवाद.
जो आवडतो सर्वांना
तोची आवडे देवाला
असेच म्हणायला हवे दुसरे काय!