अतिशय वाईट वाटले. तिच्या शेर्लॉक होम्सच्या अनुवादित कथा आवडत आल्या होत्या. प्रत्यक्ष परिचय नसला तरी तिच्या लिखाणातून एक हसरे,निरागस, खेळकर तरीही अतीव हळवे, तरल आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व सामोरे येई.
शी ड्वेल्ट अमंग द अन्ट्रॉडन वेज़ !