खरे तर पृथ्वीतलावर कोणत्याही मोकळ्या जागेत बसायचा गायींना आणि इतर निरुपद्रवी प्राण्यांना हक्क आहे. आपण माणसेच बाजार भरवून, रस्ते बांधून, गर्दी करून त्यांच्या बसायच्या जागेवर अतिक्रमण करत असतो.

आपण बाजार, रस्ते, गर्दी करू नये असे नाही. पण हे करताना गायीम्हशींविषयी सद्भावना ठेवून तोल राखावा असे वाटते. गायींना शिस्त लावण्याची जबाबदारी त्यांच्या पालक मनुष्यांची आहे. शिस्त लावण्यात कमी पडलेल्या मनुष्य जातीने गायींशी उर्मटपणे वागणे हा काही त्यावर उपाय नाही असे वाटते.

आपला
(पशुवकील) प्रवासी