क्षणभर विश्वास बसला नाही. माझं अनुभवविश्व समृद्ध करणार्या मनोगतावरील लेखकातील एक. काहीवेळा हळहळण्यापलीकडे काही करता येत नाही हेच खरं.