१. वैश्वदेवाने सगळ्या प्राण्यांचे भले होते तर मग गाईची वेगळी पूजा कशाला?
२. वैश्वदेवाने सगळ्या प्राण्यांचे हित नक्की कसे होते?
३. एडस्, कॉलरा, देवी, फ्लू इत्यादी रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव हे अत्यंत अपायकारक आहेत. वैश्वदेवामधे त्यांचेही हित होईल अशी काही योजना आहे का? असल्यास ते माणसाला घातक नाही का?