'मनोगत'चा सदस्य झाल्यानंतर ज्या व्यक्तीशी प्रथम ओळख झाली ती म्हणजे अदिती. पुढे तिच्या कविता आणि लेखांतून, आणि नंतर ऑनलाईन आणि प्रत्यक्ष झालेल्या गप्पांतून एक चतुरस्र, अनेक विषयांत रस आणि गती असणारं व्यक्तिमत्व भेटत गेलं. तिचं असं अकाली जाणं, हे साऱ्यांसाठीच दुःखद आणि धक्कादायक आहे.