हृदयात वंचनेचा ताजा प्रहार होता
अश्रूंस पापण्यांचा पण धाक फार होता


ही द्विपदी आवडली