बातमी ऐकून अतिव दुःख झाले. माझ्या लेखनाला प्रतिसाद देण्यांत ती नेहमी अग्रेसर होती. तीचे लेखनही मी सतत वाचत असे.....
एका चांगल्या व्यक्तीला आपण सर्व मुकलो आहोत. परमेश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.