गझल चित्रमय आणि वेगळी नक्कीच आहे. प्रथमदर्शनी संस्कृतमध्येच गझल लिहिली आहे की काय, असे वाटले.
अल्लड सरितेच्या वेगाशी
संगम करिती निवांत लाटा
छानच.
प्राचीचा शृंगार कराया
सप्ताश्वाच्या निशांत लाटा
वावा. सूर्याचे सात घोडे धावत येताहेत लाटेसारखे, किरणांची धूळ उडवीत. वावा.
चित्तरंजन