अदितीला मी प्रत्यक्ष भेटलो नव्हतो, पण फोनवरून बऱ्याच गप्पा व्हायच्या. ह्या वर्षीच्या सवाई गंधर्व महोत्सवात तरी किमान भेट होईल असे वाटले होते... पण....काहीच सुचत नाहिये काय लिहू ते.देव तिच्या घरच्यांना हे दुःख सोसायचं बळ देवो.