आज्ञेत कोणाच्या तरी हा जन्म गेला
आता मनाने वागणे जमणार नाही

असे होते खरे.
पण उलटेही दिसते.

मनसोक्त वागत सर्व माझा जन्म गेला
आज्ञेत आता राहणे जमणार नाही!