कविता छानच आहे. शब्द फार नाजुक वापरले आहेत. दुसऱ्या कडव्यापासून शेवटच्या कडव्यापर्यंत जास्त आवडले. "हुर्मुजी " या शब्दाचा 
अर्थ कळला नाही. कृपया सांगावा. पुलेशु.