'इन्सान' हा शब्द तुमच्याव्यतिरिक्त इतर कुणी मराठी वाक्यात वापरलेला आहे का? मला जालावर अद्याप उदाहरणे मिळालेली नाहीत. तुम्हाला माहीत असल्यास अवश्य दुवे द्यावेत. शक्यतो प्रथमा विभक्ती सोडून इतर वापर सापडला तर उत्तम. (उदा. इन्सानाला इन्सानाहून इन्सानांचा ... असा काहीसा)