पावती अध्यापनाची हीच आहे!आज विद्यार्थ्यांत माझा मान आहे!!हे न विद्यार्थी, अरे, माझी मुले ही....जाणतो मी काय माझे स्थान आहे!