माणसानं लग्न करावं ते संतती प्राप्त करण्यासाठी.

लग्नाचे मूळ (किंवा सामाजिक) उद्दिष्ट हे संतती प्राप्त करणे हेच असायला हवे असे वाटते.

अहो, संतती प्राप्त करण्यासाठी लग्नाची आवश्यकता असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?* तुम्ही तर बुवा अगदीच 'हे'. राहता राहिला प्रश्न संततीस सुसंस्कृत बनविण्याचा. सर्वसाक्षी म्हणतात तसे, 'अनेक जण ध्येय म्हणून आश्रमशाळा चालवीत आहेत, अनेक मुलांवर संस्कार करत आहेत. त्यासाठी लग्नाची काय गरज?'

*(मानवेतर प्राण्यांमध्ये कुठे होतात लग्न? संततिवृद्धी होतच असते ना? फरक एवढाच की मानवाची ती संतती आणि इतरांची ती पिलावळ.)