प्लेजर प्रिन्सिपल ला आनंदतत्त्व पेक्षा सुखासीनता हा शब्द कसा वाटतो?
जसे गर्व आणि अभिमान या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील तसे प्लेजर प्रिन्सिपल ची काय छटा आहे? नकारात्मक का सकारात्मक?