आपण दिलेल्या अर्थाचा वापर केला तर मी दिलेल्या वाक्याचे 'पाश्चिमात्य संस्कृती ही सुखासिनतेवर आधारित आहे' असे भाषांतर होईल.
आता संदर्भ दिलेलं वाक्य जरा बरोबर वाटत आहे. सुखासिनता या शब्दामध्ये अल्पकाळ टिकणाऱ्या आनंदाची झलक आहे. त्यामुळेच फार सकारात्मक नसलेला हा अर्थ मला पटला.
- परेश