अरेरे वाचून वाईट वाटलं. त्यांच्या लेखामुळेच शेरलॉक होम्स बद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. शेवटच्या दिवसातही त्यांची साहित्यावरची निष्ठा पाहून गहिवरून आलं.  परमेश्वर त्यांच्या  आत्म्यास सद्गगती देवो. - सुधीर कुळये