ही सूर्याचीच बारा नावे म्हटली जातात.

बारा आदित्यांमध्ये मित्र, वरुण, इंद्र, विष्णु, पूषा अशी नावे आहेत. (आठवणीप्रमाणे लिहिली आहेत. सर्व आठवत नाहीत. महाभारतात ही नावे कुठेतरी येतात.)