सुसंतततीचा अर्थ इथे सुसंस्कृत संतती असा असावा. (सुदृढ किंवा निरोगी असाही अर्थ काही लोक घेतात तो इथे अभिप्रेत नाही)
तर सुसंततीसाठी नुसते लग्न केलेले पुरेसे आहे असे तुम्हाला वाटते का ? तसे असेल तर भारतातील बहुतांशी प्रजनन हे सुसंतती म्हणून गणले जाईल. खरेच तसे घडते आहे असे काही आसपास दिसत नाही. तेव्हा तुमची मूळ गृहीतके तपासण्याची गरज आहे असे वाटते.