गाणे तर ओळखीन सवडीने... पण मला सांगा... की नायिकेचा मुलगा हा नायकाचा मुलगा नाही की काय?.... ज‍र नाही तर तो मग नायका बरोबर कसे काय गाणे म्हणतो आहे? ...... मजा वाटली तुमचा अनुवाद वाचतांना .. त्याबद्दल विशेष "ऍप्रिसिएशन!"