संगणकाच्या विविध अंगांसाठि आपल्याला काय नावे मिळवता येतिल.

उदा. माऊस-> संगणकाचा ऊंदिर

रॅम-> स्मरणशक्ति

कॅबिनेट-?

हार्ड डिस्क->?

कि-बोर्ड-> कळसंच

मॉनिटर-> संगणकाचा पडदा

मदरबोर्ड, फ्लॉपी डिस्क, हार्ड-डिस्क व फ्लॉपी-डिस्क ड्राईव्ह, ऍड-ऑन कार्ड, सीडी-रॉम इत्यादि... इत्यादि...

~ के. सौरभ