नायिकेचा मुलगा हा नायकाचा मुलगा नाही की काय?.... जर नाही तर तो मग नायका बरोबर कसे काय गाणे म्हणतो आहे?

मार्मिक प्रश्न मराठीप्रेमीताई. आता असे करा तुम्ही गाणे ओळखले आहेच. तेव्हा सिनेमा कुठला ते शोधा आणि त्याची गोष्ट इंटरनेटावर शोधा की सगळा यथासांग उलगडा होईल तुम्हाला