महेशजी! एखादा परकीय भाषेतील शब्द जर मराठी भाषकांमधेही
बऱ्यापैकी रुळला असेल, तर तो गझलेत वापरायला हरकत नाही......असे आमचे गुरू कविवर्य सुरेश भट आम्हाला म्हणायचे!
गझलेत काफिया रदीफ व अलामतीची बंधने कडक असतात, म्हणून असे रूढ परभाषेतील शब्द कधी तरी वापरले तर  चालू शकते. शेर इतरांपर्यंत पोचायला मात्र हवा!
उदाहरणे पहाण्यात आली की, नक्की सांगेन महेशजी!
...........प्रा.सतीश देवपूरकर