माणूस हा शब्द अर्थ आणि मात्रांच्या दृष्टीने बसला तरी तो काफिया का काय म्हणतात त्याचा विचार केला तर चालणार नाही. म्हणजे मान, स्थान, सन्मान इत्यादींशी जुळणार नाही.