अदितीचे माझी बडबड आणि पुस्तकायन असे दोन ब्लॉग्ज आहेत. कदाचित एका खाजगी मासिकासाठी लिहिलेले असल्याने मनोगतावर प्रकाशित न केलेले चले चलो (पानावर आंतरजातीय विवाह, गाजराची पुंगी आणि दिगंत यांच्यानंतर) प्रवासवर्णन वाचायला मिळाले. आणखीही काही मिळू शकेल.