हरेक माणूस सरकशीतील पात्र वाटे.......
असो कुणी वाघ, सिंह, तो...रिंगणात आहे!
- वा. छान. कोंदणाचा शेरही आवडला. बाकी, कोकणातील माणसांत हापूसची गोडी पिकण्याची कल्पनाभरारी "निरंकुशा: कवय: " का काय म्हणतात (चू.भू.दे.घे.) त्याचे उदाहरण समजावे काय? :)