मी मांडलेला मुद्दा तोच होता / आहे.... ...
... ...
... ...
... ... मराठी/अमराठी शब्द हा मुळात वादाचा मुद्दा होवूच शकत नाही. ...
... ...
... ...
प्रकाशित होणारे लेखन अधिकाधिक गुणवत्तेचे आणि निर्दोष होत जावे, ह्यासाठी ह्या लेखनाचा शुद्धलेखन/व्याकरण/अनुरूप शब्दयोजना इत्यादी मुद्द्यांवर विचार होणे मनोगतावर अनुचित समजले जात नाही.अशी माहिती मनोगतावर प्रशासनाने अनेकदा दिलेली आहे, असे सांगावेसे वाटते.