हरेक माणूस सरकशीतील पात्र वाटे.......
असो कुणी वाघ, सिंह, तो... रिंगणात आहे!

छान द्विपदी.

सर्कशी, सर्कशीत सर्कशीला .... अशी रूपे सहजगत्या केली जात असल्याचे दिसत असल्याने "'सर्कस' हा शब्द मराठीत 'रुळलेला' आहे" असे म्हणता येते.
धन्यवाद.