खरा हिरा धूळ खात पडला कितीक वर्षे.....
चकाकणारा खडा पहा... कोंदणात आहे!

पकड घेणारी द्विपदी. सोपी शब्दयोजना. नेमका मांडलेला मुद्दा.