उपसर्गेण धात्वर्थो बलात् अन्यत्र नीयते ।
असे शाळेत शिकल्याचे आठवते आहे. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत हृ धातूला वेगवेगळे उपसर्ग लागल्यावर अर्थ कसा (आणि किती) बदलतो याची उदाहरणे होती. ती दुसरी ओळ कुणाला आठवत आहे का? तसेच हृ व्यतिरिक्त आणखीही काही उदाहरणे माहीत असतील तर तीही सांगावीत.