भोमेकाका,
सुखासिनता हा शब्द अधिक चपखल वाटतो. आता सुखासिनता असा लिहायचा की सुखासीनता हे जरा गुंत्याचे वाटते. "सुख" हे इंद्रियजन्य आणि विषयाधिष्ठीत असते हे मान्य केले तर हा शब्द योग्य वाटतो. निदान मला तरी .