बारा मावळें, बारदाना, बारशिंग्या(बारहसींगा) बारमाही नद्या, बारो मास
सब घोडे बारा टक्के, बारा भानगडी (एक गाव), सातबाराचा उतारा
बार आणि बारी चालेल का? नाही तर बारटक्के, बारसोडे, बारके,बारकुडे? बारलिंगे? आणि जुन्या गाण्यातले 'पाँच रुपय्या बारा आना'? 'बिछडे सब बारी बारी'? 'बार बार देखो, हजार बार देखो'? 'बार बार मोहे क्यूं तडपाए पायलकी झनकार'? 'बारा महीनोंमें बारा तरीकोंसे'? अर्थात चालणार नाही हे माहीत आहे, पण उगीचच एक चाळा....
असो.