'नाही' ऐवजी 'कोठे' असे स्थायी यमक वापरल्यास शीर्षद्विपदीतील धनादेशांचा वचनदोष निस्तरता येईल, असे मनात आले.उदा.व्यथांचे जुने कर्ज फिटलेच कोठे?सुखाचे धनादेश वटलेच कोठे?असे.