'वाठ' आणि 'लाठ' हे दोन नवे शब्द कानावरून गेले. धन्यवाद.

'वाठ' म्हणजे अल्पवयीन म्हैस हे शब्दकोशात वाचायला मिळाले; पण 'लाठ' म्हणजे काय ते कळले नाही. कृपया माहिती द्यावी.