प्रतिशब्द शोधताना मराठीच असावे. कधी कधी आपण संस्कृतशब्दांची कास पकडतो. या बाबतीत एक उदाहरण आठवते, कोंबडयाच्या संदर्भात, वातकुक्कुट हा शब्द चालेल पण कुक्कुटपालन ऐवजी कोंबडीपालन असा शब्द यावा अशी सूचना आल्याची आठवते.