धन्यवाद महेश
   लाठ म्हणजे मस्तवाल, मजबूत, आडदांड, दांडगा, माजलेला मनुष्य.
लाठ म्हणजे शूर, तेजस्वी असाही होतो!
लाठाई म्हणजे दांडगाई, जुलूम जबरदस्ती.

वाठ म्हणजे म्हशीची रेडी, वगार, कधीही न व्यायलेली म्हैस वगैरे.