नीलहंस,

आपल्याला अट्टाहास नको पण प्रामाणिक प्रयत्न हवे. चपखल शब्द सापडत नसेल तर आपल्या प्रयत्नामध्ये काहीतरी न्युन आहे असे समजायला बरीच जागा आहे. एखादा दुसरा शब्द तश्याचा तसाच चालेल. पण प्रतिशब्द हवेत(च).

द्वारकानाथ