येथे लांठ (किंवा लांठा) हा शब्द मस्तवाल, मजबूत, आडदांड, दांडगा/गी, माजलेला/ली अशा अर्थांनी सापडला. ला वरील अनुस्वार अनुच्चारित आहे का? तो शुद्धलेखनाच्या नवीन नियमांप्रमाणे आता काढून टाकण्यात आला आहे का?