ला वरील अनुस्वार अनुच्चारित आहे का? तो शुद्धलेखनाच्या नवीन नियमांप्रमाणे आता काढून टाकण्यात आला आहे का?

बरोबर. तसेच असावे असे वाटते.