आंतरजालावर सतत अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजी, कर्मकांडे यांना विरोध, 'देव' या संकल्पनेतला फोलपणा असे विधायक लिखाण करणारे य.ना. वालावलकर हेही प्राध्यापक, आणि अशा कालबाह्य, बुरसटलेल्या कविता लिहिणारेही प्राध्यापकच. समाजाला दिशा वगैरे देणारे लोक अशा जंजाळात अडकून राहात असतील तर कठीण आहे!