बाळ हे कुकुले असते की कुक्कुले? बोलीभाषेत नेहमी कुक्कुलं वगैरेच ऐकले आहे. आणखी एक म्हणजे वरती ३१ आणि ३३ उभे हे अनुक्रमे २१ आणि २३ हवे असे वाटते.