संजोपराव!
कालबाह्य व बुरसटलेल्या कविता <<<<<<<

आपली अभिरुची व काव्य/सौंदर्यबोध एकंदरीतच वाखाणण्याजोगा मात्र आहे!
देव.....एक संकल्पना आहे.
स्वामी समर्थ हे एक प्रतिक म्हणून गझलेत आलेले आहे.
परमेश्वर ही एक हायर पावर आहे, जिची ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे संकल्पना असू शकते! 
श्रद्धेचे मानवी जीवनातील मोल हे अनमोल असते!

.............प्रा.सतीश देवपूरकर