पण मालतीबाई चित्रपट पहायला गेल्या असताना गोपाळराव गेले या प्रसंगाचा अधिक चांगला उपयोग करून घेता आला असता. मला  यात कृष्णविनोद मात्र जाणवला नाही.