ह्या गोष्टीच्या संदर्भात थोडी वेगळी (आणि इंटरेस्टिंग?) माहिती.

अगाथा ख्रिस्तीनं आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की शेरलॉक होम्सच्या गोष्टींशी तिची ओळख तिच्या मोठ्या बहिणीने करून दिली.  तिने होम्सची अगाथाला सांगितलेली पहिली गोष्ट ही Blue Carnuncle ची!