हायर पॉवर म्हणजे काय हे कळाले नाही. सीईओ-जनरल मॅनेजर-मॅनेजर-सुपरवायजर अशा उतरत्या भाजणीप्रमाणे परमेश्वर- त्याचे एजंट- बाबा, स्वामी, माई- मुरलेले भक्त- नवीन भक्त अशी आस्तिकांचीही भाजणी असते काय? आणि स्वामी समर्थ हे कशाचे प्रतिक आहे?
बाकी माझ्या अभिरुचीचा व काव्य/सौंदर्यबोधाचा येथे काही संबंध नाही, त्यामुळे त्यावर लिहिण्याचे टाळतो.