(अंध)श्रद्धेचे वर्गीकरण कशात होते? रोग? अपराध की अज्ञान? की व्यक्तिपरत्वे ते निरनिराळे असू शकते? तसे असल्यास निवारणाचे / प्रतिबंधाचे उपायही निरनिराळे असणार असे वाटते.

एखाद्या व्यक्तीच्या / कुटुंबाच्या (अंध)श्रद्धेच्या प्रतिबंधाचे / निवारणाचे अनुभव कुणाला असल्यास लिहावे.